उपक्रम

दिवाळी पहाट
दरवर्षी दीपावली मध्ये गीत संगीताच्या " स्वरांनी उजळली दिवाळी पहाट " या मराठी कार्यक्रमाचे  ऐत्यासिक मल्हार गौतमेश्वर मंदिराचे प्रांगणात आयोजन
निसर्ग सहल
निसर्गातील पक्षी वनस्पती फुले इत्यादी च्या निसर्ग वाचनासाठी स्थानिक शालेय विद्यार्थ्यांचे सहलीचे आयोजन
सर्प प्रदर्शन
सर्प विषयक जागृती साठी पोष्टर प्रदर्शन व व्याख्यानाचे आयोजन
संस्कार शिबीर
मुलांचे सुप्त गुणांना संस्कारित करण्यासाठी शिबिरांचे आयोजन विविध क्रीडा प्रकार हस्तकला, विविध विषयावरील व्याख्याने, सहल यांच्या शिबिरात समावेश
नीलफलक
पर्यटन स्थळांची माहिती पर्यटकांना व्हावी या साठी पर्यटन स्थळावर माहितीच्या नील फलकांची उभारणी
व्याख्याने
विविध विषयावरील व्याख्यानाचे आयोजन
ऐतिहासिक स्थळ सहल
परिसरातील ऐतिहासिक स्थळांची माहिती व परिचयासाठी स्थळ भेट सहलीचे आयोजन
गौरी सजावट स्पर्धा
गणेश उत्सवात महिलांनी घरोघरी केलेल्या गौरी सजावट स्पर्धांचे आयोजन
किल्ले स्पर्धा
दिवाळी सुट्टी मध्ये बाल गोपालानी बनविलेल्या किल्ला स्पर्धांचे आयोजन