उद्देश

लोक शिक्षण व विकास
मुलांचा बौधीक व शाररीक विकास व्हावा या साठी संस्कार व साहसी शिबिरांचे आयोजन , सामाजिक जाणीव जागृती करिता विविध विषयावरील व्याख्याने , प्रदर्शने यांचे आयोजन, फोल्डर्स पत्रके फिल्म द्वारे समाज जागृती .

कला व संस्कृती संवर्धन
चित्रकला, हस्तकला खेळ इत्यादी गुणांच्या विकासासाठी विविध स्पर्धांचे व कार्यशाळांचे आयोजन, गौरी सजावट स्पर्धा, किल्ले स्पर्धा, गीत, नृत्य, संगीत अश्या विविध स्पर्धांचे कार्यक्रमांचे व कार्यशाळा चे आयोजन

ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा संवर्धन
परिसरातील ऐतिहासिक वास्तू मंदिरे यांचे माहिती सहलीचे आयोजन, लोककला उत्सव यांची फिल्म प्रदर्शने या द्वारा माहिती, ऐतिहासिक वास्तू मंदिरे लोककला उत्सव या परंपरांचे वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न

पर्यावरण संवर्धन
पर्यावरण विषयक जागृती साठी व्याख्याने, परिसंवाद  प्रदर्शन यांचे आयोजन , पक्षी सर्प प्राणी वनस्पती फुले इत्यादी व प्राकृतिक माहितीसाठी निसर्ग सहलींचे व यांचे निरक्षण प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन, या विषयावरील व्याख्याने , प्रदर्शने यांचे आयोजन, फोल्डर्स पत्रके फिल्म द्वारे समाज जागृती . वृक्ष संवर्धन, जल संवर्धन, निसर्ग संवर्धन या साठी प्रयत्न.

पर्यटन विकास
स्थानिक पर्यटन विकासा साठी येथील पर्यटन स्थळांची माहिती पर्यटकांना व्हावी या साठी फोल्डर्स पत्रके फिल्म संकेत स्थळ यांच्या माध्यमातून  माहिती प्रसार , पर्यटन स्थळावर स्थळांची माहिती पर्यटकांना व्हावी या साठी या साठी माहितीच्या नील फलकांची उभारणी